येत्या 15 ते 18 जानेवारीला आपण पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन भरवत आहोत, कदाचित हा जगात पहिलाच असा प्रयत्न असावा.तुमच्याकडे ट्विटर खाते असेल तर फाॅलो करा @MarathiWord
आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा