साहित्य संमेलन


अ.भा साहित्य संमेलनाबद्दलचे विचार आपण #साहित्यसंमेलन टॅग वापरून नोंदवू शकता.

 

#ट्विटरसंमेलन

ह्या संमेलनात आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे.ट्विटर संमेलनाचे स्वरूप साधे आणि सुटसुटीत ठेवण्यावर आम्ही भर दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा