आपण या संमेलनादरम्यान MarathiVishwakosh.in ला भेट देऊन, आवडलेल्या नोंदी #मराठी_विश्वकोश_दर्शन टॅग वापरून इतरांना सांगणार आहोत, ज्ञानाचे हे भंडार आपण आता उघडून त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. चला विश्वकोशाचे हे "विश्वरूप" अनुभवूया.
आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा