माझी बोलीभाषा


आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याला अभिमान आहे ? इतरांना तिची महती सांगायला आवडेल ? मग ती कोणतीही असो कोकणी,अहिरणी, व-हाडी इत्यादी.त्या बोलीभाषेतील गाणी,शब्द,ओव्या,म्हणी आणि बाकी सगळं आम्हाला सांगु शकता #माझीबोलीभाषा द्वारे.

 

#ट्विटरसंमेलन

ह्या संमेलनात आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे.ट्विटर संमेलनाचे स्वरूप साधे आणि सुटसुटीत ठेवण्यावर आम्ही भर दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा