मराठी भाषेसाठी निर्माण झालेले अॅप,संकेतस्थळे,तंत्रज्ञानावरची पुस्तके,ब्लाॅग्स इ. बद्दल आपण #हायटेक_मराठी वापरून चर्चा करू शकता.मराठीला तंत्रज्ञानाची भाषा बनवू पाहणा-या प्रत्येक धडपडीचे आपण कौतुक करूया.
आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा