पुस्तक परिचय


आपल्याकडे संग्रही असणारे,आपण वाचलेली किंवा वाचणार आहात अशा पुस्तकांची ओळख आपण #पुस्तकपरिचय टॅग वापरून देऊ शकता. याद्वारे बरीच मराठी पुस्तके पुन्हा चर्चेत येऊ शकतील.

 

#ट्विटरसंमेलन

ह्या संमेलनात आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे.ट्विटर संमेलनाचे स्वरूप साधे आणि सुटसुटीत ठेवण्यावर आम्ही भर दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा